प्रभागाचे नाव: सहयाद्री नगर, अश्विननगर, राजे संभाजी स्टेडीयम, मोरवाडी गाव, अंबड गाव, अंबड एमआयडीसी, दत्त नगर
लोकसंख्या: ५१,५६५
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): १०,७७५
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ५,५०८
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
सिडको सहावी स्किम, राजे संभाजी स्टेडीयम, शिवाजी पुतळा, सिम्बॉएसीस स्कुल
मनपा विभागीय कार्यालय, सहयाद्री नगर, अश्विन नगर, सेंट लॉरेन्स स्कुल
महिंद्रा गेस्ट हाऊस, मोरवाडी गाव परिसर, अंबड गाव, साईग्राम, अंबड एमआयडीसी
हॉटेल तपोवन, शांती नगर, पांजरापोळ, नविन चुंचाळे, दत्तनगर
सीमा:
उत्तर: नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम हद्दीपासून चुंचाळे गाव एक्सलो जंक्शन पॉईट १८ मी. डी.पी. रस्त्याने पूर्वेकडे जातांना दक्षिणेकडील पांजरापोळ, नविन चुंचाळे गाव, आंबेडकर नगर, दत्तनगर परिसर घेऊन एक्सलो जंक्शन पॉईट पर्यत. तेथून अंबड गावाकडे जाणाऱ्या ३० मी. डी.पी. रोडने हार्डीस्पायसर कंपनी कडून रस्ता ओलांडून उत्तरेला जाणाऱ्या नाल्यापर्यंत.
पूर्व: नाल्याने एमआयडीसीच्या हद्दीने उत्तरेकडे वळून पूर्वेकडील भाग घेऊन अंबड एमआयडीसी हद्दीपर्यत. तेथून दक्षिणेकडील एस.एस. एंटरप्रायझेस घेऊन नवनाथ मंदीर व श्री. संतु पुंजाजी दातीर यांचे घर सोडून श्री. रामकृष्ण दातीर यांचे घर घेऊन त्या पुढील चाळी घेऊन लुगीन किचन पर्यंत.
लुगीन किचन पासून पुढे तुळजा भवानी ट्रेडर्स व शिवगौरी किराणा सोडून पश्चिमेकडे वळून नामदेव दातीर व बंधु यांच्या चाळी घेऊन रामकृष्ण दातीर यांची पक्के बांधकाम केलेली चाळ सोडून अंबड एमआयडीसी हद्दीवरील रस्त्यापर्यत.
रस्त्याने पूर्वेकडे वळून अंबड एमआयडीसी हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन अंबड गाव ते डीजीपी नगर १८ मी. डी.पी रोड पर्यत. तेथून दक्षिणेकडे वळून अंबड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने चाँदशावली बाबा दर्गा पुढील नाल्यापर्यंत.
नाल्यापुढील कच्या रस्त्याने पूर्वेकडे वळून बंडू दातीर मळा, शंकर नगर, अंबड गाव भाग घेऊन. पूर्वेकडे सरळ शेतातुन साईश्रध्दा रो. हाऊसच्या मागे जाऊन उत्तरेकडे वळून साईश्रध्दा रो. हाऊसला वळसा घालुन दक्षिणेकडे वळून माऊली फ्लोअर मिल पर्यंत.
माऊली फ्लोअर मिल पासून पूर्वेकडे वळून कन्हैया विला व श्रीसमर्थ अपार्टमेंटच्या मागील बाजूने सामाईक संरक्षक भिंतीने श्रीसमर्थ अपार्टमेंट घेऊन पूर्वेकडे जाऊन भाग्योदय रो. हाऊस लगतच्या नाल्यापर्यंत.
नाल्याने उत्तरेकडे वळून भाग्योदय रो. हाऊस घेऊन पुढे जाऊन नाल्यावरुन पूर्वेकडे वळून वैष्णव देवी मंदीर भाग घेऊन श्री. दाणी यांच्या घरापर्यंत.
श्री. दाणी यांच्या घरापासून दक्षिणेकडे वळून श्री. पाटील यांच्या घरापर्यत. रस्त्याने पूर्वेकडे वळून श्री. कावळे यांच्या घरापर्यंत. श्री. पाटील यांच्या घरामागुन दक्षिणेकडे वळून श्री. कावळे यांचे घर सोडून श्री. कुलकर्णी यांचे घरापर्यत.
श्री. कुलकर्णी यांचे घर सोडून पूर्वेकडे वळून उपेंद्रनगर भाग सोडून व साईग्राम कॉलनी भाग घेऊन उपेंद्र नगर व साईग्राम कॉलनी यांच्या हद्दीने पूर्वेकडे श्री. कोळी यांच्या घरापर्यत.
श्री. कोळी यांचे घर सोडून व पूर्वेकडील भाग घेऊन उपेंद्र नगर रस्त्यापर्यत. उपेंद्र नगर रस्त्यावरून पूर्वेकडे वळून श्री. पाटील यांचे घर घेऊन पूर्वेकडील भाग घेऊन त्रिमुर्ती चौक पाथर्डी १८ मीटर डी.पी. रोड पर्यत.
१८ मीटर डी.पी. रस्ता ओलांडून पश्चिमेकडील भाग घेऊन रस्त्याने दक्षिणेकडे वळून हॉटेल एक्सलन्सी पर्यत. हॉटेल एक्सलन्सी घेऊन बुरकुले लॉन्स घेऊन शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याने पूर्व-दक्षिण भाग घेऊन सेंट लॉरेन्स शाळेपर्यत.
राजे संभाजी स्टेडीयम ते एमव्हीपी कै. शांताराम बापू वावरे कॉलेज रस्त्या लगत कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याने उजव्या बाजु कडील घर क्र. N41/A2/1/1 पर्यंत.
घर क्र. N41/A2/1/1 पासून पूर्वेकडे वळून शनैश्वर मंदीरापर्यत दक्षिणेकडील भाग घेऊन मंदीरापासून पुढे नाल्यापर्यंत. नाल्याच्या हद्दीने उत्तरेकडे वळून पूर्वेकडील भाग घेऊन आश्विनी गिरणी पर्यंत.
आश्विनी गिरणी समोरुन उजवीकडे वळून काळे मामा यांची चाळ सोडून उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन श्री. शनैश्वर मंदीरापर्यत. पंडीत नगर घर क्र. N41/BCD-1/8/12 सोडून पश्चिमेकडे वळुन पंडीत नगर रस्त्यापर्यत.
पंडीत नगर रस्त्यावरून उत्तरेकडे वळून शुभम पार्क मुंबई आग्रा महामार्ग मुख्य रस्त्यापर्यत. मुख्य रस्त्यावर पूर्वेकडे वळून उत्तरेकडील शनैश्वर मंदीर, मोरवाडी गाव, स्वामी विवेकानंद शाळा, मनपा विभागीय कार्यालय, सहयाद्री नगर भाग घेऊन मुंबई आग्रा महामार्ग समांतर रस्त्यावरील जय प्लाझा पर्यत.
जय प्लाझा इमारत समांतर रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील सहयाद्री नगर, अश्विन नगर, हॉटेल गेट वे, अंबड एमआयडीसी, गरवारे कंपनी, हॉटेल तपोवन. पुढे मुंबई आग्रा महामार्गाने विल्होळी जकात नाका मनपा हद्दीपर्यत.
दक्षिण: मुंबई आग्रा महामार्ग मनपा हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील रमाबाई आंबेडकर नगर, गौतम नगर, शांती नगर, अंबड एमआयडीसी घेऊन सारुळ रस्त्यापर्यत.
पश्चिम: सारुळ रस्त्यावरील मनपा हद्दीने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेऊन पांजरापोळ, दत्तनगर भाग घेऊन मनपा हद्दीने एक्सलो पॉईट जंक्शन ते चुंचाळे गाव १८ मी. डी.पी. रस्त्यापर्यंत.




